Pages

Friday, 23 July 2021

रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी खाद्यपदार्थ , पाणी बॉटल्स , बिस्कीट , दूध पॉकेट , कपडे , चादर -बेड शीट , सतरंजी व इतर जीवन उपयोगी साहित्य NGO , दानशूर व्यक्ती , व्यापारी , उद्योगपती , व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कडून पाठवावयाचे असल्यास माणगाव येथील पुढील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, ही विनंती. 1)- प्रशाली दिघावकर SDO माणगाव - 07588816292, 2)- प्रियांका आयरे - कांबळे , तहसीलदार माणगाव - 08805160570, 3) परमेश्वर खरोडे , अव्वल कारकुन माणगाव तहसील - 09028585985, 09804546546, 4) मधुकर बोडके DSO रायगड - 9965100800. सर्व वस्तू तहसील कार्यालय, माणगाव येथे पर्यंत पोहच होतील, याची कृपया दक्षता घावी.